Sugandha (Dubraj)

Sugandha (Dubraj)

about this item:

  • मध्यम उंचीचे सुपर फाईन व सुगंधीत धान.
  • पिकाचा कालावधी १४५ ते १५० दिवस
  • एकरी बियाणे १० ते १५ किलो.
  • भरपुर फुटवे.
  • लोंबीतील दाण्याची संख्या २७५ ते ३२५
  • न लोळणारा वाण
  • एकरी २३ ते २५ क्विंटल उतार.
  • तांदुळ खाण्यास रूचकर व स्वादिष्ट .