Sitaram (SRP-1011) Sitaram (SRP-1011) about this item: मध्यम उंचीचे सुपर फाईन धान. पिकाचा कालावधी 135 ते 145 दिवस एकरी बियाणे १० ते १५ किलो. भरपुर फुटवे. लोंबीतील दाण्याची संख्या ३५० ते ४०० न लोळणारा वाण एकरी २२ ते २५ क्विंटल उतार. तांदुळ खाण्यास रूचकर व स्वादिष्ट . Share At: आता चौकशी करा | Enquire Now