Shaktiman

Shaktiman

about this item:

  • मध्यम उंचीचे जाड धान
  • पिकाचा कालावधी 135 ते 140 दिवस
  • एकरी बियाणे 15 ते 20 किलो
  • खरीप हंगामासाठी उत्तम वाण
  • मजबुत बांधा व भरपूर फुटवे
  • एकरी उत्पादन २८ ते ३० क्विंटल
  • कंपनी प्रतिनिधी – 7020761734
  • संशोधित धान बियाणे