Samruddhi – 99

Samruddhi – 99

about this item:

  • मध्यम उंचीचे सुपर फाईन धान.
  • पिकाचा कालावधी १०५ ते ११५ दिवस
  • एकरी बियाणे 15 ते 20 किलो
  • भरपुर फुटवे.
  • न लोळणारा वाण
  • एकरी १८ ते २० क्विंटल उतार.
  • तांदुळ खाण्यास रूचकर व स्वादिष्ट.