Narshimha (SRP-5009)
about this item:
- मध्यम उंचीचे सुपर फाईन धान.
- पिकाचा कालावधी १२० ते १२५ दिवस.
- एकरी बियाणे १० ते १५ किलो.
- खरीप व रब्बी हंगामासाठी उत्तम वाण.
- मजबूत बांधा व जास्त फुटवे.
- लोंबीतील दाण्याची संख्या २५० ते ३००
- उत्तम रोग प्रतिकारक क्षमता.
- एकरी उत्पादन २० ते २२ क्विंटल.

9949038773
