BHIM (SRP – 5014)

BHIM (SRP – 5014)

about this item:

  • मध्यम उंचीचे जाड धान
  • पीकाचा कालावधी 130 ते १४० दिवस
  • एकरी बियाणे 15 ते 20 किलो
  • खरीप हंगामासाठी उत्तम वाण
  • एकरी उत्पादन २४ ते २८ क्विंटल