Sitaram (SRP-1011)

Sitaram (SRP-1011)

about this item:

  • मध्यम उंचीचे सुपर फाईन धान.
  • पिकाचा कालावधी 135 ते 145 दिवस
  • एकरी बियाणे १० ते १५ किलो.
  • भरपुर फुटवे.
  • लोंबीतील दाण्याची संख्या ३५० ते ४००
  • न लोळणारा वाण
  • एकरी २२ ते २५ क्विंटल उतार.
  • तांदुळ खाण्यास रूचकर व स्वादिष्ट .