Narshimha (SRP-5009)

Narshimha (SRP-5009)

about this item:

  • मध्यम उंचीचे सुपर फाईन धान.
  • पिकाचा कालावधी १२० ते १२५ दिवस.
  • एकरी बियाणे १० ते १५ किलो.
  • खरीप व रब्बी हंगामासाठी उत्तम वाण.
  • मजबूत बांधा व जास्त फुटवे.
  • लोंबीतील दाण्याची संख्या २५० ते ३००
  • उत्तम रोग प्रतिकारक क्षमता.
  • एकरी उत्पादन २० ते २२ क्विंटल.