Sugandha (Dubraj)
about this item:
- मध्यम उंचीचे सुपर फाईन व सुगंधीत धान.
- पिकाचा कालावधी १४५ ते १५० दिवस
- एकरी बियाणे १० ते १५ किलो.
- भरपुर फुटवे.
- लोंबीतील दाण्याची संख्या २७५ ते ३२५
- न लोळणारा वाण
- एकरी २३ ते २५ क्विंटल उतार.
- तांदुळ खाण्यास रूचकर व स्वादिष्ट .

9949038773
